महाराष्ट्र राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने आता जमिनीचे जुने रेकॉर्डस् ऑनलाइन उपलब्ध केले आहे. Aaple Abhilekh (आपले अभिलेख) पोर्टल चा वापर करून तुम्ही Old ७/१२ फेरफार उतारा, land records ओंलीने प्राप्त करू शकता. चालू वर्षातील सातबारा बघण्यासाठी महाभूलेख पोर्टल वर जा.
Document Availability List
Akola/अकोला Amravati/अमरावती Ahmadnagar/अहमदनगर Chandrapur/चंद्रपूर Dhule/धुळे Gadchiroli/गडचचरोली Gondiya/गोंचदया Hingoli/चहंगोली Jalgaon/जळगाव Jalna/जालना Latur/लातूर | Nandurbar/नंदुरबार Nashik/नाचिक Palghar/पालघर Raigarh/रायगड Satara/सातारा Solapur/सोलापूर Thane/ठाणे Wardha/वधाा Washim/वाचिम Yavatmal/यवतमाळ Mumbai sub-urban/मंबई उपनगर |
Note - जमिनीची जुनी कागदे ही वरील दिलेल्या काही निवडक जिल्यांसाठी उपलब्ध आहे.
जमिनीचे जुने रेकॉर्डस् Online काढा
- जमिनीचे जुने रेकॉर्डस् काढण्यासाठी aapleabhilekh.mahabhumi.gov.in पोर्टल वर जा.
- नवीन युजर असाल तर New User Registration वर क्लिक करून रेजिस्ट्रेशन करा आणि जुने यूजर असाल तर Login करा.
- तुमच्या ठिकाणचा Office, District, Taluka, Village, Document आणि Gat No., Hissa No., Survey No. निवडून Search करा.
- ठिकाणा नुसार दस्तावेज ची सूची येईल यातून तुम्हाला तुमच्या दस्तावेज समोरील View या लिंकवर करा.
- शेवटी old ferfar 7/12 जुना दस्तावेज येईल याला तुम्ही Download किंवा Print करू शकता.
Important Links
> महा भूनकाशा (जमिनीचा नकाशा) | > डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक |
> विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक | > आपली चावडी (७/१२ फेरफार नोटीस, स्थिती) |