Aapli Chawadi – 7/12 Ferfar Notice, Status आपली चावडी

महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने Aapli Chawadi (आपली चावडी) है पोर्टल सुरु केले आहे या वर तुम्ही ७/१२ फेरफार ची नोटीस, माहिती आणि Status चेक करू शकता. चालू वर्षातील ७/१२ उतारा, ८अ, मालमत्ता पत्रक बघण्यासाठी Bhulekh Mahbhumi पोर्टल वर जा.

७/१२ फेरफार माहिती, नोटीस तपासा.

  • फेरफार माहिती आणि नोटीस बघण्यासाठी आपली चावडी या वेबपेज वर जा.
  • सातबारा, मालमत्ता पत्रक आणि मोजणी यातून एक पर्याय निवडा नंतर District, Taluka, Village निवडून Captcha कोड भरा आणि आपली चावडी पहा या वर क्लिक करा.

  • निवडलेल्या ठिकाणा नुसार फेरफार नोटीस यादी येईल यातून फेरफार नोटीस समोरील पहा वर क्लिक करा.

  • शेवटी फेरफार नोटीस ची सर्व माहिती येईल यात तुम्हाला विक्री व खरेदी दाराची नावे, जमिनीची माहिती, व्यवहाराची माहिती, महत्वाच्या तारखा आणि इतर महत्वाची माहिती मिळेल.

Important Links

> महा भूनकाशा (जमिनीचा नकाशा)> डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक
> आपले अभिलेख (जुने ७/१२ आणि फेरफार)> विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक

Leave a Comment

error: