महाराष्ट्र राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने डिजिटल स्वाक्षरी असलेला Digital 7/12, 8A, मालमत्ता पत्रक साठी Digital Satbara पोर्टल सुरु केले आहे. विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक बघण्यासाठी Mahabhulekh पोर्टल वर जा.
Land Services Available on Digital Satbara Portal
- Digitally Signed 7/12
- Digitally Signed 8A
- Digitally Signed eFerfar
- Digitally Signed Property Card
- Digitally Signed eRecords
- Check Payment Status
- Verify 7/12, 8A, Ferfar, Property Records, eRecords
Digital Satbara पोर्टल वर डिजिटल स्वाक्षरीतील दस्तावेज काढा
- डिजिटल स्वाक्षरीतील दस्तावेज काढण्यासाठी digitalsatbara.mahabhumi.gov.in या पोर्टल वर जा.
- नवीन युजर असाल तर New User Registration लिंक वर क्लिक करून रेजिस्ट्रेशन करा आणि जुने यूजर असाल तर Login करा.
- डिजिटल स्वाक्षरीतील दस्तावेज काढण्यासाठी फीस भरावी लागते त्यासाठी Wallet Recharge करा त्यासाठी Recharge Account टॅबवर जा Amount भरा त्यानंतर Payment Gateaway निवडून Pay Now वर क्लिक करा.
- तुम्हाला जो दस्तावेज हवा आहे त्या टॅब वर जा आम्ही इथे Digitally Signed ७/१२ निवडत आहोत.
- तुमचा District, Taluka, Village निवडा नंतर अंकीत सातबारा किंवा अक्षरी सातबारा यातून एक पर्याय निवडून सर्वे/गट नंबर शोधून तो सूची मधून निवडा. यांनतर डेटा निवडून Download करा.
- शेवटी डिजिटल स्वाक्षरील दस्तावेज डाउनलोड होईल हा दस्तावेज तुम्ही कुठल्याही सरकारी आणि कायदेशीर कामांसाठी वापरू शकता.
Important Links
> महा भूनकाशा (जमिनीचा नकाशा) | > विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक |
> आपले अभिलेख (जुने ७/१२ आणि फेरफार) | > आपली चावडी (७/१२ फेरफार नोटीस, स्थिती) |