महाराष्ट्र राज्याच्या भूमि अभिलेख नकाशा विभागाने जमिनीचा भू नकाशा आता ऑनलाइन उपलब्ध केला आहे. जमिनीचा नकाशा हवा असेल तर तो तुम्ही Mahabhunakasha पोर्टल वर ऑनलाइन मिळवू शकता ७/१२ बघण्यासाठी Mahabhulekh पोर्टल वर जा.
नकाशा मधून प्लॉट निवडा. नंतर त्यानंतर Plot Info येईल इथे तुम्हाला माहिती तपासायची आहे त्यानंतर Map Report वर क्लिक करा.
Single Plot किंवा Single Plots of Same Owner यातून एक पर्याय निवडा नंतर Show Report PDF वर क्लिक करा शेवटी Bhunaksha Maharashtra 7/12 येईल Download किंवा Print करून तो मिळवा.